मराठी अभंग - संत तुकाराम - गोविंद गोविंद

॥ गोविंद गोविंद ॥

गोविंद गोविंद ।

मना लागलिया छंद ॥१॥

मग गोविंद ते काया ।

भेद नाही देवा तया ॥२॥

आनंदले मन ।

प्रेमें पाझरती लोचन ॥३॥

तुका म्हणे आळी ।

जेवी नुरे चि वेगळी ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.