मराठी अभंग - संत तुकाराम - जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन

॥ जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन ॥

जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन ।

भगवंत जाण त्याचे जवळी ॥१॥

त्याचे जवळी देव भक्तीभावे उभा ।

स्वानंदाचा गाभा तया दिसे ॥२॥

तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण ।

अनुभवी खूण जाणती हे ॥३॥

जाणती हे खूण स्वात्म अनुभावी ।

तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.