मराठी अभंग - संत तुकाराम - कन्या सासुर्‍यासीं जाये

॥ कन्या सासुर्‍यासीं जाये ॥

कन्या सासुर्‍यासीं जाये ।

मागें परतोनी पाहे ॥१॥

तैसें जालें माझ्या जिवा

केव्हां भेटसी केशवा ॥२॥

चुकलिया माये ।

बाळ हुरुहुरु पाहे ॥३॥

जीवनावेगळी मासोळी ।

तैसा तुका तळमळी ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.