मराठी अभंग - संत तुकाराम - करितां विचार सांपडलें वर्म

॥ करितां विचार सांपडलें वर्म ॥

करितां विचार सांपडलें वर्म ।

समूळ निश्रम परिहाराचें ॥१॥

मज घेऊनिया आपणांसी द्यावें ।

साटी जीवें जीवें नारायणा ॥२॥

उरी नाहीं मग पडदा कां आला ।

स्वमुखें चि भला करितां वाद ॥३॥

तुका म्हणे माझें खरें देणें घेणें ।

तुम्ही साक्षी जाणें अंतरीचें ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.