मराठी अभंग - संत तुकाराम - कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता

॥ कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता ॥

कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता ।

बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा ॥१॥

कृष्ण माझा गुरू, कृष्ण माझे तारूं ।

उतरी पैलपारू भवनदीचे ॥२॥

कृष्ण माझें मन, कृष्ण माझें जन ।

सोईरा सज्जन कृष्ण माझा ॥३॥

तुका म्हणे माझा कृष्ण हा विसावा ।

वाटो ना करावा परता जीवा ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.