मराठी अभंग - संत तुकाराम - तारूं लागले बंदरी

॥ तारूं लागले बंदरी ॥

तारूं लागले बंदरी ।

चंद्रभागेचिये तिरीं ॥१॥

लुटा लुटा संतजन ।

अमुप हें रासी धन ॥२॥

जाला हरिनामाचा तारा ।

सीड लागलें फरारा ॥३॥

तुका जवळी हमाल ।

भार चालवी विठ्ठल ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.