तूं माझी माउली तूं माझी साउली ।
पाहतों वाटुली पांडुरंगे ॥१॥
तूं मज येकुला वडील धाकुला ।
तूं मज आपुला सोयरा जीव ॥२॥
तुका म्हणे जीव तुजपाशीं असे ।
तुजविण ओस सर्व दिशा ॥३॥
संत तुकाराम अभंग
- नामाचे सामर्थ्य का रे दवडीसी । का रे विसरसी पवाडे हे
- श्रीअनंता मधुसूदना । पद्मनाभा नारायणा
- मुख डोळा पाहे । तैशीच ते उभी राहे
- जेथें जातों तेथें तूं माझा सांगाती
- करितां विचार सांपडलें वर्म
- वाटीभर विष दिले प्रल्हादासी । निर्भय मानसी तुझ्या बळे
- ऐसे कैसे जाले भोंदू
- कर कटावरी तुळसीच्या माळा । ऐसे रूप डोळा दावी हरी
॥ Suggested Blogs ॥
॥ संतांचा महिमा ॥
-
संत एकनाथ
-
संत चोखामेळा
-
संत ज्ञानेश्वर
-
संत जनाबाई