मराठी अभंग - संत तुकाराम - तुम्ही संत मायबाप कृपावंत

॥ तुम्ही संत मायबाप कृपावंत ॥

तुम्ही संत मायबाप कृपावंत ।

काय मी पतित कीर्ति वानूं ॥१॥

अवतार तुम्हां धराया कारणें ।

उद्धराया जन जड जीव ॥२॥

वाढावया सुख भक्ति-भाव धर्म ।

कुळाचार नाम विठोबांचे ॥३॥

तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं ।

तैसे तुम्ही जगीं संतजन ॥४॥

<< सर्व अभंग

संत तुकाराम अभंग

॥ Suggested Blogs ॥

Ekadashi 2022

Ekadashi 2022

Posted by Editor 01/01/2022
रिंगण

रिंगण

Posted by Editor 18/10/2021
पंढरपूर पालखी

पंढरपूर पालखी

Posted by Editor 18/10/2021
Notification
अधिक माहितीसाठी SUBSCRIBE करा
x

whatsapp वर नवीन लेख संबंधित नोटिफिकेशन मिळवा.